सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उभे राहणे, उठणे.
उदाहरणे : सुधारकांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले
समानार्थी : अभ्युदय, उत्थान
उठने का कार्य या भाव। ऊपर की ओर उठना। ऊँचा होना।
A movement upward.
अर्थ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
उदाहरणे : योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
समानार्थी : अभ्युदय, उत्कर्ष, उन्नती, विकास
किसी निम्न या हीन स्थिति से निकलकर उच्च या उन्नत अवस्था में पहुँचने की अवस्था या भाव। उन्नत या समृद्ध स्थिति।
Gradual improvement or growth or development.
अर्थ : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
उदाहरणे : लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
समानार्थी : वाढ, विकास
बढ़ने या विकसित होने की क्रिया या भाव।
स्थापित करा
प्रगती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pragtee samanarthi shabd in Marathi.